गोदरेज अॅग्रोव्हेटच्या डबलच्या नवीन पॅकेजिंगचा जोरदार धमाका गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या (जीएव्हीएल) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे बायोस्टिम्युलंटडबलबाजारपेठेत अतुलनीय जोर पकडत असल्याचे कंपनीतर्फे आज सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे बनावट उत्पादनांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने नुकत्याच सादर करण्यात आलेल्या डबलच्या पॅकेजिंगला चॅनल भागीदार आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जीएव्हीएलने गेल्या महिन्यात डबलची २५ वर्षे पूर्ण करण्यासाठी नवीन सेलिब्रेटरी पॅक आणला. वापरायला एकदम सुलभ आणि सुरक्षित …