November 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 43 minutes ago ‘एनसीपी’चे विलीनीकरण पवारांच्या ‘ऑन माय टर्म्स’वर-हेमंत पाटील
  • 1 hour ago अदाणींच्या कच्छ कॉपर आणि चिलीच्या कोडेल्को यांच्यात चिलीतील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनसाठी महत्त्वाचा करार
  • 1 hour ago कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी
Home Aakhada Team (page 333)

Aakhada Team

Posts By Aakhada Team

Uncategorized

स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे  विद्यापीठात उद्घाटन

By Aakhada Team
01/01/2026
0
59
शासकीय

निवडणुका पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी तयारी करा- मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले

By Aakhada Team
01/01/2026
0
61
शासकीय

मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांची माध्यम कक्षाला भेट; सोशल मीडिया व पेड न्यूजवर विशेष नजर ठेवण्याचे निर्देश

By Aakhada Team
01/01/2026
0
69
Video

कोल्हापूर महानगरपालिकेत जलस्वराज्य पक्ष–आरपीआय आठवले गट यांची युती:३० जागांवर उमेदवार लढवणार

By Aakhada Team
01/01/2026
0
86
मनोरंजन

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत गरिमा कौशलची एंट्री

By Aakhada Team
01/01/2026
0
70
मनोरंजन

By Aakhada Team
01/01/2026
0
69
मनोरंजन

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत गरिमा कौशलची एंट्री सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता (सुंबुल तौकीर खान)चा प्रवास उलगडून दाखवला आहे. आत्ता अन्विता संजय (ऋषी सक्सेना)च्या मनातील वाढती असुरक्षितता आणि विराट (रजत वर्मा)चा अजून मनावर असलेला प्रभाव यामध्ये सापडली आहे. त्यात विराटचे वडील राजनाथ वर्मा (फारूख सईद) यांच्या दमदार उपस्थितीमुळे मामला आणखीन गुंतागुंतीचा झाला आहे. अन्विताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, ज्यात तिची ताकद आणि नाती यांची कसोटी होणार आहे. कथानक पुढे सरकते, नाट्य आणखी तीव्र होते आणि पर्सी कॅफेचे भवितव्य अधांतरी लटकते. अन्विता जेव्हा हा कॅफे लॉन्च करण्याच्या आपल्या स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ असते तेव्हा तिच्यासमोर एक अनपेक्षित आव्हान उभे राहते. विराट परत येतो, पण हा विराट तिच्या परिचयाचा नाही. तो बदलला आहे, कडवट झाला आहे आणि तुटकही झाला आहे. आपल्या वडिलांसारख्या निर्दयी व्यक्तीत आपले रूपांतर करण्याचा ठपका तो अन्वितावर ठेवतो. त्या कॅफेचा खरा मालक स्वतः असल्याचा दावा करत विराट अन्विताला ती जागा सोडण्याचा आदेश देतो. ती इमारत जमीनदोस्त करून त्या जागी एक आधुनिक इमारत बांधण्याचा आपला मानस तो सांगतो. आपल्या आठवणी, ऊब आणि समुदायाशी निगडीत असलेली ती जागा आपल्या हातून निसटून देण्यास अन्विता तयार नाही. त्यामुळे पर्सी कॅफे वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करते. जेव्हा आशा विझत असल्यासारखे वाटते, तेव्हाच ध्रुवी (गरिमा कौशल)ची एंट्री होते. ध्रुवी वारसा जपणाऱ्या आणि समुदायाच्या जागांचे जतन करण्यात मानणारी आहे. ती पुढे येऊन अन्विताला साथ देते. एकाच उद्दिष्टाने ध्रुवी आणि अन्विता हातमिळवणी करतात आणि पर्सी कॅफेच्या रूपातील मूर्त वारसा जपण्यासाठी लढा देण्यास सज्ज होतात. ध्रुवीच्या मदतीने अन्विता पर्सी कॅफे वाचवू शकेल का की विराटची नतद्रष्ट योजना सफळ होईल? ध्रुवीची भूमिका करणारी गरिमा कौशल म्हणते, “मी जेव्हा ध्रुवीची व्यक्तिरेखा आणि तिची विचारसरणी समजून घेतली तेव्हा ती तत्काळ मला आपलीशी वाटली. ध्रुवीविषयी मला ही गोष्ट फार आवडते की ती स्वतःच्या स्वार्थापलीकडे पाहते. ती केवळ अन्विताला साथ देण्यासाठी मालिकेत आलेली नाही, तर एक विचारसरणी सादर करणारे हे पात्र आहे. व्यक्तिशः मला अशा गोष्टींचे आणि जागांचे जतन करणे महत्त्वाचे वाटते, ज्या लोकांना एकत्र आणतात म्हणजे निसर्ग, कला किंवा भावना आणि आठवणींशी संबद्ध जागा. त्यामुळे ध्रुवीच्या भूमिकेत शिरणे मला सहज वाटले. अन्विताला साथ देण्याचा तिचा निर्णय सहानुभूती आणि हिंमतीमधून आला आहे आणि मला वाटते प्रेक्षक त्याचे स्वागत करतील.” अन्विताची भूमिका करणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “कथानकातील हा टप्पा मला खूप प्रिय आहे, कारण त्यामध्ये ‘कितीही प्रतिकूल बळ तुमच्याविरुद्ध असले तरी, जे खरे आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्या’बद्दल सांगितले आहे. मला वाटते आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात असे काही तरी असते, जे खूप वैयक्तिक वाटते. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली, तरी त्याच्यासाठी आपण झगडतो. पर्सी कॅफे वाचवण्यासाठी अन्विता जो लढा देत आहे, त्यामागे भावना, चिकाटी आणि विश्वास आहे. आणि मला वाटते, बऱ्याच प्रेक्षकांना हा लढा आपलासा वाटेल.”

By Aakhada Team
01/01/2026
0
71
Video

डीकेटीईच्या भाग्यश्री खाडे हिचा ‘इंडिया इटमे टेक्नीकल अ‍ॅवॉर्डस २०२५’ ने सन्मान

By Aakhada Team
01/01/2026
0
65
धार्मिक

हिंदू धर्मात फुट पाडाल तर याद राखा, मी हिमालयासारखा उभा आहे : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी

By Aakhada Team
31/12/2025
0
130
शासकीय

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्राँग रूम व चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी

By Aakhada Team
31/12/2025
0
53
1...332333334...1,522Page 333 of 1,522

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG-20261103-WA0001 IMG-20261107-WA0014 IMG-20261107-WA0013 Screenshot_2026-11-07-21-23-43-07_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

‘एनसीपी’चे विलीनीकरण पवारांच्या ‘ऑन माय टर्म्स’वर-हेमंत पाटील

Aakhada Team
43 minutes ago

अदाणींच्या कच्छ कॉपर आणि चिलीच्या कोडेल्को यांच्यात चिलीतील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनसाठी महत्त्वाचा करार

Aakhada Team
1 hour ago

कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी

Aakhada Team
1 hour ago

“पुष्पाची भूमिका साकारताना माझा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,”: करुणा पांडे 

Aakhada Team
2 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

उच्च न्यायालयाचा ठाकरेंना दणका

Aakhada Team
17/04/2023

उच्च न्यायालयाचा ठाकरेंना दणका मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेची वार्ड …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 43 minutes ago

    ‘एनसीपी’चे विलीनीकरण पवारांच्या ‘ऑन माय टर्म्स’वर-हेमंत पाटील

  • 1 hour ago

    अदाणींच्या कच्छ कॉपर आणि चिलीच्या कोडेल्को यांच्यात चिलीतील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनसाठी महत्त्वाचा करार

  • 1 hour ago

    कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी

  • 2 hours ago

    “पुष्पाची भूमिका साकारताना माझा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,”: करुणा पांडे 

  • 2 hours ago

    खा. महाडिक यांच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्‍यांना दीपावली निमित्त झाले नव्या कपड्यांचे वाटप

© Copyright 2022, All Rights Reserved