Home शासकीय क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील अतिक्रमण हटविले

क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील अतिक्रमण हटविले

0 second read
0
0
316

no images were found

क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील अतिक्रमण हटविले

कोल्हापूर : मा. प्रशासक बलकवडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या आदेशानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार दिनांक 28/11/2022 रोजी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करणेत आली

सदर कारवाईमध्ये  क्रांतिसिंह नाना पाटील नगर  येथील  शेड 10×15 मापाची  अनाधिकृत  भाजीशेड काढण्यात आली. एकूण 07 शेडवर कारवाई करणेत आली तसचे उर्वरित शेड फेरीवाले यांनी शोताहून 2 दिवसात काढून घेणेसाठी मुदत घेतली आहे. सचिन जाधव अतिक्रमण अधीक्षक, सजन नागलोत कनिष्ठ लिपिक, मुकादम रविंद्र कांबळे, राजू माने अतिक्रमण पथक कर्मचारी यांचे सहकार्याने सदरची कारवाई पार पाडण्यात आली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढवणार,:

गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढवणार,: विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत …