Home क्राईम ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर

ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर

0 second read
0
0
104

no images were found

ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना मुंबईच्या विशेष PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला. शंभर कोटी रुपयांच्या कथीत आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हा जमीन मंजूर झाला आहे. सीआरपीसीच्या कलम ८८ अंतर्गत ऋषीकेश देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान कोर्टाने सुनावणीनंतर त्यांना तीन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यामुळे ऋषीकेश देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…