Home Uncategorized मंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

4 second read
0
0
8

no images were found

मंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

 कोल्हापूर  : माजी राज्यपाल, ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी भेट घेऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

   या भेटी दरम्यान दोघांनीही डी.वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

    यावेळी त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील यांचे पुत्र डॉ.संजय पाटील,माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह नाशिक येथील खासदार राजाभाऊ वाझे,आमदार शिवाजी पाटील,आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील, मनपा विरोधी पक्षनेते राजू लाटकर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

खासबाग मैदानाच्या कामांना गती – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

खासबाग मैदानाच्या कामांना गती – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड कोल्हापूर,  : संग…