
no images were found
सोनी इंडियाची WF-LS900N सोबत पर्सनल ऑडीओ श्रेणीमध्ये नवीन भर घालण्याची घोषणा
नवी दिल्ली : सोनी इंडिया ने आज WF-LS900N सोबत त्यांच्या पर्सनल ऑडीओ श्रेणीमध्ये नवीन भर घालण्याची घोषणा केली आहे. नवीनतम मॉडेल सोनी च्या सेन्सिंग तंत्रज्ञान आणि भागीदार सहयोगाद्वारे नवीन ध्वनी अनुभव निर्माण करते, हे सर्व करत असताना ते नॉइज कॅन्सेलेशनसोबत “नेव्हर ऑफ” वेअरींग अनुभव कायम राखते. सेंसर आणी स्पॅटीयल साऊंड तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन, हे इअरबड्स इन्ग्रेस सारख्या AR गेम्समध्ये मनोरंजन आणि गुंगवणारे ध्वनी मनोरंजन डिलिव्हर करते. WF – LS900N हे पूर्ण दिवस कंटेन्ट स्ट्रीम करण्यासाठी परिपूर्ण आहे.
सोनी चे सर्वांत लहान आणि वजनाने अत्यंत हलके, नॉइज कॅन्सेलिंग, हाय-रिसोल्युशन ट्रुली वायरलेस इअरबड्स, तुमच्या तुमच्या जगाशी जेव्हा सळंवाद सादायची इच्छा असते तेव्हा ट्रुली वायरलेस इअरबड्समध्ये सोनी चे उत्तम पारदर्शक सभोवतालचे ध्वनी, अस्सल नैसर्गिक ध्वनीसह स्पष्ट कॉल्स आणि संवादांचा आनंद घ्या , ॲडाप्टीव्ह साऊंड कंट्रोल जे तुम्ही जे काही करता त्या गोष्टीनुसार स्वयंचलितपणे समायोजित होतात आणि स्पिक टु चॅटसारख्या स्मार्ट वैशिष्ट्यांचा आनंद घ्या. 5 मिनिटांच्या क्वीक चार्जिंगसह 60 मिनिटांच्या प्लेबॅकसोबत चार्जिंग केससह 20 तासांपर्यंत, गतिमान आणि जल जुळणीसह सहज ब्लूटूथ पेअरींग आणि तुमच्या पसंतीच्या म्युजिकला त्वरित प्रवेश, मल्टीपॉइंट कनेक्शन दोन डिव्हाइसेसदरम्यान तुम्हाला त्वरित स्विच करू देते, नवीन इंटिग्रेटेड प्रोसेसर V1 सह गुंगवणारी आवजाची गुणवत्ता, पर्यावरणास अनुकूल पॅकेजिंगसह सोनी साठी शाश्वतता महत्वाची असते.