Home शासकीय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सफासफाईसाठी 18 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करा  –  संजय तेली

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सफासफाईसाठी 18 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करा  –  संजय तेली

7 second read
0
0
101

no images were found

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सफासफाईसाठी 18 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करा  –  संजय तेली

 

कोल्हापूर  : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व इमारती व परिसर स्वच्छता व साफसफाईच्या 6 महिन्याच्या कामासाठी सेवा पुरवठादारांकडून  दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत दरपत्रके मागविण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

कामाचे सविस्तर दरपत्रक नमुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. दिनांक 18 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील टपाल शाखेत सिलबंद लखोट्यामध्ये दरपत्रक सादर करावे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन कोल्हापूर : शासनाच्या आदेश…