Home Uncategorized शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन

शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन

4 second read
0
0
10

no images were found

शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला.

           “वूमन इन सायन्स: कॅटलायझिंग विकसित भारत” या विषयावर अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन आणि सायन्स एस्केप कृती आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी डॉ. विद्यानंद खंडाळे, अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजनंदिनी व  कॅनैन रझा यांनी सूत्रसंचालन केले. निशांत कुमार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, डॉ. अंजली गायकवाड, डॉ. विजय सदामते, आनंद कुंभार, श्रद्धा तांडेल, साबिया बागवान, सुश्मिता देब, अजय तरंगे, महादेव लोंढे, किशोर पाटील, किरण पाटील, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…