Home आरोग्य दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

8 second read
0
0
45

no images were found

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

     कोल्हापूर,  : 20 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवार, 20 व बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सुरु तर मंगळवार 21 व गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत अपघात विभाग नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ (24X7) सुरु राहील.

      जिल्ह्यातील सर्व नागरीक तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…