Home सामाजिक 13+1 पेक्षा अधिक व 12+1 पर्यंतची आसन क्षमता असलेली वाहने अनुक्रमे स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येणार कोल्हापूर, : महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०११ मध्ये सुधारणा करुन स्कूल बस व स्कूल व्हॅन यांची स्वतंत्र व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार आसन क्षमता १३+१ पेक्षा अधिक असलेले वाहने स्कूल बस म्हणून व आसन क्षमता १२+१ पर्यंतची वाहने स्कूल व्हॅन म्हणून केंद्रिय मोटार वाहन नियम- १९८९ च्या नियम १२६ नुसार शालेय विद्यार्थी वाहतूकीसाठी सुरक्षे संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाव्दारे वेळोवेळी जारी करणाऱ्या आदेशांची पुर्तता करणारे वाहन स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येतील, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी दिली आहे.

13+1 पेक्षा अधिक व 12+1 पर्यंतची आसन क्षमता असलेली वाहने अनुक्रमे स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येणार कोल्हापूर, : महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०११ मध्ये सुधारणा करुन स्कूल बस व स्कूल व्हॅन यांची स्वतंत्र व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार आसन क्षमता १३+१ पेक्षा अधिक असलेले वाहने स्कूल बस म्हणून व आसन क्षमता १२+१ पर्यंतची वाहने स्कूल व्हॅन म्हणून केंद्रिय मोटार वाहन नियम- १९८९ च्या नियम १२६ नुसार शालेय विद्यार्थी वाहतूकीसाठी सुरक्षे संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाव्दारे वेळोवेळी जारी करणाऱ्या आदेशांची पुर्तता करणारे वाहन स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येतील, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी दिली आहे.

2 second read
0
0
73

no images were found

13+1 पेक्षा अधिक व 12+1 पर्यंतची आसन क्षमता असलेली वाहने अनुक्रमे स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येणार

 

कोल्हापूर, : महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०११ मध्ये सुधारणा करुन स्कूल बस व स्कूल व्हॅन यांची स्वतंत्र व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार आसन क्षमता १३+१ पेक्षा अधिक असलेले वाहने स्कूल बस म्हणून व आसन क्षमता १२+१ पर्यंतची वाहने स्कूल व्हॅन म्हणून केंद्रिय मोटार वाहन नियम- १९८९ च्या नियम १२६ नुसार शालेय विद्यार्थी वाहतूकीसाठी सुरक्षे संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाव्दारे वेळोवेळी जारी करणाऱ्या आदेशांची पुर्तता करणारे वाहन स्कूल बस व स्कूल व्हॅन म्हणून वापरता येतील, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी दिली आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…