Home शासकीय नागरिकांना पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या दिवाळी शुभेच्छा

नागरिकांना पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या दिवाळी शुभेच्छा

0 second read
0
0
342

no images were found

नागरिकांना पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या दिवाळी शुभेच्छा

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : ‘मोठ्या आवाजात फटाके उड़वाल तर करवाई करू’, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी इशारा दिला.   पुणे जिल्ह्यातील दौंड येथे विविध कंपनीचे कामगार राहत असलेने दौंडच्या बाजारपेठ मध्ये गर्दी वाढू लागली आहे. गेले दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे कोणतेही सण साजरे झाले नव्हते. त्यामुळे यंदा दिवाळी सण आनंदात साजरा होत असला तरी कमी आवाजाचे फटाके फोडून प्रदूषण कमीत कमी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, घरातून खरेदीसाठी जाताना घराचा दरवाजा बंद करुन घर सोडावे, बाजारपेठेत आपले मोबाईल तसेच  पैशाची पर्स/पाकिट याकडे लक्ष ठेवावे व चोरीपासून सावधान राहावे. तर बाहेरगावी जाण्यासाठी आपल्याकड़े असणारे वाहन काळजीपूर्वक चालवावे, इतर वाहानाने प्रवास करतानाही आपले सामान व लहान मुलांची काळजी घेऊन काही संशय आलेस तातडीने पोलिस ठाणेशी संपर्क साधून होणारा अनर्थ टाळावा असे सांगून सर्व पत्रकार व पोलीस कर्मचारी या सर्वांना त्यांनी दीपावलीच्या शुभेच्या दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…