
no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.धनंजय सुतार, डॉ.तुकाराम चौगुले, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.शरद बनसोडे, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनीश पाटील, डॉ.निलांबरी जगताप, डॉ.दत्तात्रय मचाले, डॉ.उमाकांत हत्तीकट, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, अजित चौगुले, रणजीत यादव यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.