Home क्राईम बिल्किसबानो अत्याचार प्रकरणासाठी काही वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

बिल्किसबानो अत्याचार प्रकरणासाठी काही वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0 second read
0
0
128

no images were found

बिल्किसबानो अत्याचार प्रकरणासाठी काही वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किसबानो प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आरोपींची शिक्षा गुजरात सरकारने माफ केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली होती. यावर गुजरात सरकारकडून  सर्वोच्च न्यायालयाला उत्तर सादर करण्यात आले आहे. त्यानंतर या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. काही वेळात सुनावणी होईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…