Home क्राईम केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून 6 जण ठार!

केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून 6 जण ठार!

0 second read
0
0
110

no images were found

हेलिकॉटरमधील आठपैकी सहाजणांचा जागीच मृत्यू

मुंबई : उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. केदारनाथमध्ये सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर केदारनाथ नजीक कोसळले. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण आठजण या हेलिकॉप्टरमध्ये होते त्यापैकी ६ जण मृत्युमुखी पडले. फाटा येथून केदारनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर आज सकाळी कोसळले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…