Home शासकीय सोमवारी महिला लोकशाही दिन

सोमवारी महिला लोकशाही दिन

1 second read
0
0
341

no images were found

सोमवारी महिला लोकशाही दिन

कोल्हापूर :  माहे ऑक्टोबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी  दुपारी 3 ते 4 या वेळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  शिल्पा पाटील यांनी दिली आहे.

या लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्व‍िकारले जाणार नाहीत, असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…