Home शासकीय प्रशासकांच्या बैठकीला लेट येणा-या 11 अधिकारी-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

प्रशासकांच्या बैठकीला लेट येणा-या 11 अधिकारी-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

11 second read
0
0
59

no images were found

प्रशासकांच्या बैठकीला लेट येणा-या 11 अधिकारी-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-  प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 10.30 वाजता आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या तसेच वेळाने येणा-या 11 अधिका-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात केले. यामध्ये तसेच छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये फिरती करताना प्राथमिक शिक्षण समिती, विवाह नोंदणी व विधी विभागामधील 8 कर्मचारी जागेवर नसलेचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयातील जागेवर अनुपस्थित असलेल्या 8 कर्मचा-यांचेही अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.

         यावेळी सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…