Home शासकीय किराणा दुकानात बिअर विक्रीला परवानगी

किराणा दुकानात बिअर विक्रीला परवानगी

2 second read
0
0
104

no images were found

किराणा दुकानात बिअर विक्रीला परवानगी

जम्मू-कश्मीरमध्ये अधिकृत किराणा दुकानांमध्ये बिअर उपलब्ध होणार आहे. राज्यातील मॉलमध्ये वाइनविक्री सुरूवात होणार असल्याचे यापूर्वी उत्पादन शुल्कमंत्री आणि शिंदे गटाचे शंभुराजे देसाई यांचेकडून संकेत मिळाले होते. यास भाजपने विरोध दर्शवला होता. दरम्यान सध्या देशातील एका राज्यात बिअर विक्रिला परवानगी देण्यात आली आहे.

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (काश्मीर प्रशासकीय समितीचे अध्यक्ष) यांनी सोमवारी यासंदर्भातील अर्जास मान्यता दिली आहे. देशातील एका राज्यात किराणा दुकानात बिअर विक्रिला परवानगी देण्यात आली आहे. आता जम्मू-कश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शितपेये उपलब्ध होतील. परंतु या प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही नियम व अटी देण्यात आल्या आहेत. जम्मू आणि श्रीनगरसाठी- एखाद्या व्यावसायिक संकुलातील 1200 चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न तर इतर शहरी भागासाठी 2 कोटी वार्षिक उत्पन्न अशा अटी आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…