
no images were found
शिवाजी विद्यापीठात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रामार्फत शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात
आली. मा.कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व मा.प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय भवन इमारतीमध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख. डॉ. अवनीश पाटील, सहा.प्राध्यापक, डॉ. दत्तात्रय मचाले, प्रशासकीय विभागातील अधिकारी, अध्ययन केंद्रातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मा. कुलगुरू, प्रा. डी. टी. शिर्के, मा. प्र-कुलगुरू, प्रा. डॉ. पी. एस. पाटील, इतिहास अधिविभाग प्रमुख, डॉ. अवनीश पाटील, सहा.प्राध्यापक, डॉ. दत्तात्रय मचाले, प्रशासकीय विभागातील कर्मचारी व विभागातील, अध्ययन केंद्रातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.