
no images were found
आज दुपारी २ पर्यंत दोन्ही गटांना दावे सादर करण्याचा आयोगाचा इशारा
शिवसेनेच्या चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचं मध्यरात्रीपर्यंत काम सुरु होते. रात्री बारा वाजता शिवसेनेच्या पत्राला उत्तर, ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना निवडणूक चिन्हासंदर्भात दावे आजच सादर करण्याचे आदेश. आज दुपारी दोन वाजेपर्यंत चिन्हाबाबतचे दावे सादर करा अन्यथा निर्णय घ्यावा लागेल असा निवडणूक आयोगाकडून इशारा देण्यात आला आहे.