
no images were found
‘मॅडम सर’मध्ये रचना पारूलक्कर, प्राची बोहरा व सुलभा आर्या ‘चिंगारी गँग’ म्हणून प्रवेश करणार
भावनिकतेसह बुद्धीचा वापर करत सोनी सबवरील पोलिस ड्रामा ‘मॅडम सर’ला प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिनवर कशाप्रकारे खिळवून ठेवावे हे चांगलेच माहित आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व अविरत पाठिंबा मिळाला आहे आणि मालिका प्रेक्षकांना मोठे सरप्राइज देणार आहे. प्रेक्षकांना मालिकेमध्ये लवकरच तीन नवीन पात्रांचा प्रवेश पाहायला मिळणार आहे.
प्रतिभावान अभिनेत्री रचना पारुलक्कर, प्राची बोहरा व दिग्गज अभिनेत्री सुलभा आर्या या भूमिका साकारणार आहेत आणि त्यांचा प्रवेश मालिकेला रोमांचक वळण देईल.