
no images were found
जम्मू येथील अखिल भारतीय फेन्सिंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे संघ रवाना
कोल्हापूर (प्रतिनिधी): जम्मू विद्यापीठ जम्मू येथे दिनांक 5 ते नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय पुरुष व महिला फेन्सिंग (तलवारबाजी) विद्यापीठ स्पर्धांसाठी आंतर- विद्यापीठ स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठाचे पुरुष व महिला संघ रवाना झाले आहेत.
या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या आंतर-विभागीय महाविद्यालयात स्पर्धातून 10 व 11 ऑक्टोंबर 2024 दरम्यान शिवाजी विद्यापीठ व शिवराज महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने फेन्सिंगच्या स्पर्धा पार पडल्या होत्या
या स्पर्धेतून इपी,सेबर व फॉईल या प्रकारामध्ये प्रकारांमध्ये खाली खेळाडूंची निवड झाली होती.
1) वंदना बाबूलाल शर्मा( श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या ) महाविद्यालय इचलकरंजी
2) यशश्री लक्ष्मण कदम (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर) –
3) श्लोका श्रीपती शिंदे (विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर)-
4) श्रीशैल श्रीपती शिंदे (विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर)-
5) समृद्धी संदीप साळुंखे (जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर)
6) अपूर्वा राजीव शिंदे .(दत्ताजीराव कदम टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट,इचलकरंजी )
7) श्रुती पटेल(विवेकानंद कॉलेज कोल्हापूर)
8) अथर्व कर्नाळे (शिवराज महाविद्यालय,गडहिंग्लज )
9) श्रावण मारुती काटकर ( तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर)
10)मानसी सचिन माळी –
11) रितेश पोवार -(महावीर महाविद्यालय कोल्हापूर)
12) श्रीनिवास संजय पाटील (गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स,सांगली )
13) श्रद्धा पोवार (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर)
14) अथर्व यादव (नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स सांगली )
15) अवधूत पाटील ( अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , आष्टा )
16) आर्यन पवार -(श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली)
17)सार्थक डेरे -किसन वीर महाविद्यालय वाई
18) सानिका अशोक मोरे ( शहाजी महाविद्यालय )-
19) सानिका बाबसो हराळे (श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय,जयसिंगपूर)
या सर्व निवड झालेल्या खेळाडूंचा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर डॉ. धनंजय जयसिंगराव पाटील (आजरा महाविद्यालय ), प्रफुल्ल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या सर्वांना शिवाजी विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. डी.टी.. शिर्के , प्रकुलगुरू डॉ. पी.एस.पाटील, रजिस्टर डॉ. व्ही. एन शिंदे डॉक्टर शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.