Home शासकीय महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची  जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची  जयंती साजरी

0 second read
0
0
190

no images were found

महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची  जयंती साजरी

कोल्हापूर  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास उपशहर अभियंता एन.एस.पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी यावेळी  जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, काँग्रेडचे चंद्रकात यादव  व नागरिक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…