Home Uncategorized शासकीय पुरुष राज्यगृह (अनुरक्षणगृह) संस्थेसाठी भाडेतत्वावर इमारत देणाऱ्यांनी संपर्क साधा

शासकीय पुरुष राज्यगृह (अनुरक्षणगृह) संस्थेसाठी भाडेतत्वावर इमारत देणाऱ्यांनी संपर्क साधा

1 second read
0
0
28

no images were found

शासकीय पुरुष राज्यगृह (अनुरक्षणगृह) संस्थेसाठी भाडेतत्वावर इमारत देणाऱ्यांनी संपर्क साधा

 

कोल्हापूर : महिला व बाल विकास विभागाअंतर्गत शासकीय पुरुष राज्यगृह (अनुरक्षणगृह) कोल्हापूर या संस्थेस कोल्हापूर शहर व उपनगर परिसरात संस्थेतील अनाथ, निराधार, प्रवेशितांच्या निवासस्थानाकरीता किमान 5 हजार चौ. फुट सोई सुविधायुक्त इमारत भाडेतत्वावर घ्यावयाची आहे. इच्छुकांनी आधिक माहितीसाठी 9890578090/9923494858 या भ्रमणध्वनीवर अथवा 2277, ई-वॉर्ड, मेन रोड, बँक ऑफ इंडिया जवळ, कसबा बावडा, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे व शासकीय पुरुष राज्यगृह ( अनुरक्षणगृह) संस्थेचे अधीक्षक एस. के. डवरी यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…