
Oplus_0
no images were found
स्वातंत्र दिनानिमित शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची शोभा यात्रेचे आयोजन
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :-देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता “भगवा चौक, कसबा बावडा, कोल्हापूर” येथून या शोभा यात्रेस प्रारंभ होणार आहे. ही शोभा यात्रा कसबा बावडा परिसरातील प्रमुख मार्गांवर फिरून “शिवनेरी, शिवसेना विभागीय कार्यालय, कसबा बावडा” येथे समाप्त करण्यात येणार आहे.