Home शासकीय प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे ग्रामीण विकासाचा कार्यभार

प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे ग्रामीण विकासाचा कार्यभार

0 second read
0
0
109

no images were found

प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे ग्रामीण विकासाचा कार्यभार

कोल्हापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक पदाचा कार्यभार जिल्हा परिषदेतील जल जीवन मिशन प्रकल्पाच्या संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.रवी शिवदास हे शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार मोरे यांच्याकडे सोपवण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काढला. डॉ.शिवदास यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले आहे‌. सामान्य प्रशासन अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास योजना प्रकल्प संचालक या पदावर काम केले. त्यांच्याकडे काही काळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ मुंबई/कोल्हापूर,…