
no images were found
एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा कोल्हापूर :संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज दि. 10/08/2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती राजेश क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आली आहे.