Home शासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत

8 second read
0
0
100

no images were found

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत

 

            कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 14 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी महाराष्ट्र-I मुंबइचे अधिकारी, ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे निवृत्तीवेतन संबधित समस्या, आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांनी या अदालतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…