no images were found
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण
कोल्हापूर :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपायुक्त साधना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर के पाटील, महादेव फुलारी, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, विधी अधिकारी संदीप तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.