Home शैक्षणिक पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट प्रा. (डॉ.) सागरडेळेकर व प्रमोदकोयले यांचे संशोधन

पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट प्रा. (डॉ.) सागरडेळेकर व प्रमोदकोयले यांचे संशोधन

4 second read
0
0
24

no images were found

पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट प्रा. (डॉ.) सागरडेळेकर व प्रमोदकोयले यांचे संशोधन

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजीविद्यापीठकोल्हापूरयेथीलरसायनशास्त्रअधिविभागातीलप्रा. (डॉ.) सागरदा. डेळेकर आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रमोद अभंगराव कोयले यांनी नॅनोसमिश्रे आधारित हायड्रोजन निर्मिती साठी पाण्याचे विभाजन याचा सखोलअभ्यासकेलाअसूनसदरसंशोधनकार्यासत्यांनाएकभारतीय व तसेचएकजर्मनपेटंटमिळालेआहे. या संशोधनाला विज्ञानामध्येएकविशेषमहत्वप्राप्तझालेआहे. ज्यामध्येपाणीआणिसूर्यप्रकाशयांसारख्यानैसर्गिकस्रोतापासूनग्रीनहायड्रोजनचीनिर्मिती, त्याचाइंधनम्हणूनवापर, वकमीकार्बनउत्सर्जनयांचासमावेशहोतो.

संपूर्णजगातसध्यापेट्रोल, डिझेल, कोळसाइत्यादीपारंपारिकइंधनांचामोठ्याप्रमाणावरवापरकेलाजातआहे, जोआगामीभविष्यातएकेदिवशीनक्कीसंपुष्टातयेईल. त्याच बरोबर वाढते जागतिकप्रदूषण, उच्च कार्बन उत्सर्जन व त्यामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्या इत्यादीसाठी हे पारंपारिक स्रोत जबाबदारआहेत. म्हणूनच, बहुतेक शास्त्रज्ञहेपाणी, सूर्यप्रकाश, वाराइत्यादीनैसर्गिकघटकांचावापरकरूनइंधनस्त्रोतविकसीतकरीतआहेत. यामध्येहायड्रोजनचावापरऑटोमोबाईल्स, उद्योग, वीज उत्पादन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये केला जाऊ शकतो.

याचअनुषंगानेप्रा. डेळेकर वकोयलेयांनीधातूऑक्साईड, मेटल-ऑरगॅनिकफ्रेमवर्क (MOFs), व कार्बनअब्जांशनलिका (Carbon Nanotubes) आधारित नॅनोसमिश्रे वापरून फोटो इलेक्ट्रोकेमिकल पद्धतीने पाण्याचे विभाजन व त्याचाअभ्यासकेला.हिनॅनोसमिश्रे पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी उपयुक्तआहेत हे सदरच्या संशोधनातुनसाध्यझालेअसूननुकतेचहेसंशोधनप्रतिष्ठितअमेरिकेच्याअप्लाइडनॅनोमटेरियल्सआणिइंटरनॅशनलजर्नलऑफहायड्रोजनएनर्जीयासंशोधनपत्रिकांमध्येहीप्रकाशितझालेआहे. यामहत्वपूर्णसंशोधनाबद्दल व पेटंट्सबद्दलप्रा. डेळेकर वकोयलेयांचेमाननीयकुलगुरूडॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरूडॉ. पी. एस. पाटील, कुलसचिवडॉ. व्ही. एन. शिंदेयांच्यासहसहकारीशिक्षक व विद्यार्थीयांनीअभिनंदनकेले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…