Home मनोरंजन अभिनेत्री पूजा सावंतच्या बिकिनी लूकने वेधलं लक्ष !

अभिनेत्री पूजा सावंतच्या बिकिनी लूकने वेधलं लक्ष !

0 second read
0
0
101

no images were found

अभिनेत्री पूजा सावंतच्या बिकिनी लूकने वेधलं लक्ष !

‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत हिच २८ फेब्रुवारीला लग्न झाले.सिद्धेश चव्हाण याच्याशी पूजाने लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला.साखरपुडा, व्याही जेवण, संगीत, मेहंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजा सावंतचा पाहायला मिळाला.
लग्न झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा व देवदर्शन हे सर्वकाही पार पडल्यानंतर पूजा व सिद्धेश हनिमूनला जाताना पाहायला मिळाले. यासंबंधित फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.अजूनही पूजा व सिद्धेश हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत.
काल पूजाने बीचवरील नवऱ्याबरोबर आनंद लुटतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.या फोटोमधील पूजाच्या बिकिनी लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काही जणांना पूजाचा हा बिकिनी लूक आवडला असून काही जण त्यावर टीका करताना दिसत आहेत.कलरफुल प्रिंटेड बिकिनी आणि त्यावर लीननचा पांढरा शर्ट अशा लूकमध्ये पूजा दिसत आहे.या फोटोमध्ये पूजा समुद्रांच्या लाटांचा आनंदा लुटताना पाहायला मिळत आहे.पूजाचा नवरा सिद्धेशने तिला मॅच करण्यासाठी पांढरे कपडे घातले होते; ज्यावर गॉगल लावला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !   &nbs…