
no images were found
ज्यामध्ये आहे नवीनतम एक्स आर बॅक लाईट मास्टर ड्राइव्ह तंत्रज्ञान
नवी दिल्ली : सोनी इंडिया ने आज त्यांच्या ब्राविया एक्स आर 85 एक्स 95 के 4 के मिनी एलइडी सिरीज 216 cm (85) टेलिव्हिजनची घोषणा केली. कॉंजिटिव्ह प्रोसेसर एक्स आर द्वारे संचालित, टीव्ही मध्ये एक्स आर बॅक लाईट मास्टर ड्राइव्ह समाविष्ट आहे, जो उत्कृष्ट प्रखरतेसाठी नवीन पिढीच्या मिनी एलइडी बॅकलाइटचे अचूकपणे नियंत्रण करतो. नवीनच सुरू केलेल्या टीव्हीमध्ये आश्चर्यकार्यकरित्या चमकणार्या लाइट्स आणि गडद काळ्या रंगासह अभूतपूर्व गतिक श्रेणी आहे.