Home मनोरंजन मराठीअभिनेत्रीच्या बोल्ड प्री-वेडिंग फोटोशूटने वेधले सर्वांचे लक्ष !

मराठीअभिनेत्रीच्या बोल्ड प्री-वेडिंग फोटोशूटने वेधले सर्वांचे लक्ष !

2 second read
0
0
40

no images were found

मराठीअभिनेत्रीच्या बोल्ड प्री-वेडिंग फोटोशूटने वेधले सर्वांचे लक्ष !

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.तेजश्री लवकरच प्रियकर रोहन सिंगबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.तेजश्रीने नुकतेच बोल्ड अंदाजात प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.
फोटोग्राफर भूषण पाटीलने तेजश्री आणि रोहनच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.गोव्याच्या समुद्रकिनारी तेजश्री आणि रोहनने हे बोल्ड फोटोशूट केले आहे.या फोटोशूटसाठी तेजश्रीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
रोहनने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि पॅण्ट परिधान केली आहे.तेजश्री आणि रोहनच्या प्री-वेडिंग फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.तेजश्रीने सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेजश्रीने आतापर्यंत अनेक हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे.तेजश्री ही ‘बलोच’ या मराठी चित्रपटातही झळकली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…