Home शासकीय तृतीयपंथीय नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी शिबीराचे आयोजन

तृतीयपंथीय नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी शिबीराचे आयोजन

1 second read
0
0
83

no images were found

तृतीयपंथीय नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी शिबीराचे आयोजन

कोल्हापूर : सेवा पंधरवडा कालावधीत तृतीयपंथीयांना नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर व हुपरी नगरपरिषद, हुपरी येथे बुधवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत एकदिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराला जिल्‌ह्यातील जास्तीत-जास्त तृतीयपंथीयांनी आवश्यक कागदपत्रांसहित उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याणचे प्रभारी सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे व अधिक माहितीकरिता ०२३१-२६५१३१८  या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…