Home शासकीय घरफाळा 30 टक्के सवलत योजनेमधून 1 कोटी 20 लाख जमा

घरफाळा 30 टक्के सवलत योजनेमधून 1 कोटी 20 लाख जमा

2 second read
0
0
19

no images were found

घरफाळा 30 टक्के सवलत योजनेमधून 1 कोटी 20 लाख जमा

 

कोल्हापूर  : घरफाळा विभागाच्या 30 टक्के सवलत योजनेमधून 15 दिवसात आजअखेर 1 कोटी 20 लाख 70 हजार 114 रककम वसूल झाली आहे. या योजनेचे अजून 15 दिवस बाकी असून दि.16 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर 30 टक्के सवलत योजनेमध्ये 1752 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. तर  दि.15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 टक्के दंडामध्ये 7413 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. या सवलत योजनेमधून 10 कोटी 66 लाख 86 हजार 382 रुपये जमा झाले आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल 2023 ते 29 फेब्रवारी 2024 अखेर 59 कोटी 62 लाख 92 हजार 509 रुपये घरफाळा जमा झाला आहे. तसेच दि.15 मार्च 2024 पर्यंत दंडामध्ये 30 टक्के सवलत योजनेचा मिळकतधारकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…