Home शैक्षणिक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

4 second read
0
0
82

no images were found

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळसास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, वृत्तपत्रविद्या व संज्ञापनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, मास. कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा घाटगे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…