Home सामाजिक इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ घोषित

इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ घोषित

1 second read
0
0
20

no images were found

इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ घोषित

 

कोल्हापूर : इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांच्या दि. 28 फेब्रुवारी 2013 रोजीच्या संयुक्त करानुसार होणाऱ्या वाढीव महागाई भत्याबाबत दिनांक 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्याची वाढ पिस रेटवर रुपांतरीत करुन 0.087 पैसे एवढी होत आहे ती पुर्णाकांमध्ये 9 पैसे (52 पिकास मिटरवर आधारीत) होत आहे. याद्वारे 9 पैसे महागाई भत्तावाढ दिनांक 1 जानेवारी 2024 पासून यंत्रमागमधील सर्व कामगारांना अदा करण्यात यावी, असे आवाहन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे.

 मालक व कामगार संघटनांनी महागाई भत्त्याची दिनांक 1 जानेवारी 2024 पासून अंमलबजावणी करावी व औद्योगिक शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पुणे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ व इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…