
no images were found
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 29 जानेवारीच्या अभ्यागत भेटी रद्द
कोल्हापूर: प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार सोमवार, दि. 29 जानेवारी 2024 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.