Home आरोग्य पंत वालावलकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन 

पंत वालावलकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन 

2 second read
0
0
30

no images were found

 पंत वालावलकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन 

कोल्हापूर – येथील शिवाजी उद्यमनगर मधील पंत वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल येथे पंत वालावलकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पंत वालावलकर बापू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या जयंती निमित्ताने सेवा सप्ताह अंतर्गत दिनांक 4 ते दिनांक 14 जानेवारी दरम्यान मोफत नेत्र – सर्व रोग – आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर वालावलकर हॉस्पिटल येथे सुरु करण्यात आले आले आहे .यासह नानीबाई चिखली येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे..तरी या मोफत सेवा आरोग्य सप्ताहाचा आणि नानीबाई चिखली तील आरोग्य शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा अल आवाहन वालावलकर हॉस्पिटलचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी – समन्वयक विरेंद्र वणकुद्रे-आरोग्य सेवक पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमाला संतोष कुलकर्णी डॉ. किरण पाटील डॉ. जयानंद नलावडे, डॉ. अंजली गोपनानी ,डॉ. वेदिका पाटील उद्योजक संतोष व णकुद्रे आरोग्य सेवक राजेंद्र मकोटे सह मान्यवर उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…