Home सामाजिक दूध उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी नवीन पशु आहार उत्पादने

दूध उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी नवीन पशु आहार उत्पादने

1 min read
0
0
125

no images were found

दूध उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी  शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी नवीन पशु आहार उत्पादने

 

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण कृषी उद्योगांपैकी एक, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडने गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मीही दोन पशु आहार उत्पादने बाजारपेठेत दाखल केली आहेत. आधुनिक संशोधन व विकासातून तयार केलेली, विविध फील्डट्रायल्स नंतर सादर करण्यात आलेल्या नवीन कंपाउंड फीड सोल्युशन्समुळे पशूंची उत्पादन क्षमता व पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यात मदत करणारी उत्पादने सादर करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा नफा देखील वाढेल.

नवीन उत्पादने लॉन्च करण्यात आल्या बद्दल, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडचे ऍनिमल फीड बिझनेसचे सीईओ श्री. संदीप सिंग यांनी सांगितले, “कंपाउंड फीड हे केवळ खाद्य नाही तर भविष्यासाठी गुंतवणूक आहे. पशूंचे आरोग्य चांगले राहावे, दूध उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना लाभदायक दुग्ध शेतीकरता यावी यासाठी गोदरेज दौलत व गोदरेज धनलक्ष्मी सादर करून आम्ही शेतकऱ्यांना असा उपाय उपलब्ध करवून देऊ इच्छितो ज्यामुळे पशूंना सर्वात कमी खाद्य देऊनदे खील सर्वात जास्त दुग्ध उत्पादन मिळवता येऊ शकेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…