Home सामाजिक ‘कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ’ विषयावर विशेष चर्चा

‘कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ’ विषयावर विशेष चर्चा

2 second read
0
0
20

no images were found

‘कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ’ विषयावर विशेष चर्चा

कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट व वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ को-ऑपरेटिव मॅनेजमेंट, पुणे यांच्या विद्यमाने ‘कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ’ या विषयवार विशेष चर्चेचे आयोजन केले आहे. बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता अर्थशास्त्र
अधिविभागाच्या सेमिनार हॉल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षयस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू. डॉ. पी. एस. पाटील असणार आहेत. यामध्ये वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ को-ऑपरेटिव मॅनेजमेंटच्या डायरेक्टर डॉ. हेमा यादव यांच्यासह विविध देशातील संशोधक अभ्यासक सहभागी असणार आहेत. तरी या विशेष चर्चेचा सर्वानी लाभ घ्यावा, असे अवाहन यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र-संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…