Home सामाजिक क्रोमाच्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्समध्ये दिवाळीच्या निमित्ताने टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर भरघोस ऑफर्सची आतषबाजी

क्रोमाच्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्समध्ये दिवाळीच्या निमित्ताने टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर भरघोस ऑफर्सची आतषबाजी

24 second read
0
0
46

no images were found

क्रोमाच्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्समध्ये दिवाळीच्या निमित्ताने टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर भरघोस ऑफर्सची आतषबाजी

 

यंदाच्या दिवाळीत मिळवा स्वप्नपूर्तीचा आनंद कारण टाटा उद्यम, क्रोमामध्ये सुरु होत आहे ‘फेस्टिवल ऑफ ड्रीम्स’ कॅम्पेन.  १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चालणार असलेल्या या कॅम्पेनमध्ये सर्व क्रोमा स्टोर्स आणि croma.com वेबसाईटवर सर्व विभागांमध्ये आकर्षक व बहुप्रतीक्षित ऑफर्स दिल्या जात आहेत. स्मार्ट टीव्हीपासून लॅपटॉप्सपर्यंत, वॉशिंग मशिन्स, एसी, रेफ्रिजरेटर्स, स्मार्टफोन्स आणि इतर अनेक उत्पादनांवर या ऑफर्स लागू असणार आहेत. ग्राहककेंद्री दृष्टिकोन कायम ठेवत क्रोमाने तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भरपूर सूट व ऑफर्सची आतषबाजी केली आहे.  क्रोमा स्टोर्स, croma.com वेबसाईट आणि टाटा नेउवर या ऑफर्सचा लाभ घेता येईल. सर्व ऑफर्ससाठी अटी व नियम लागू आहेत.

 घरच्या घरी मनोरंजनाचा शानदार अनुभव घेऊ इच्छित असाल तर ५५”, ६५” आणि ७५” ४के एलईडी टीव्ही क्रोमामधून खरेदी करा दर महिन्याला फक्त २९९० रुपयांच्या सुलभ ईएमआय सुविधेसह. सॅमसंग टीव्हीचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आहे – ५५ इंचांचा सॅमसंग लाइफस्टाइल फ्रेम टीव्ही दर महिन्याला इतकीच किंमत देऊन खरेदी करता येईल आणि त्यासोबत ८९९० रुपयांचे बेझेल मोफत मिळेल. 

 एमएस ऑफिससह इंटेल कोर आय३ लॅपटॉपच्या किमती ३०९०० रुपयांपासून पुढे आहेत. इतकेच नव्हे तर, टेक गेमची अजून जास्त मजा अनुभवण्यासाठी क्रोमा देत आहे आकर्षक ईएमआय डील्स. जेव्हा तुम्ही लॅपटॉप खरेदी करता तेव्हा तुम्हाला २४ महिन्यांपर्यंतच्या ईएमआयची सुविधा मिळेल, त्यामुळे आता कनेक्टेड राहणे व तंत्रज्ञान विश्वात सर्वात पुढे राहणे खूप जास्त सोपे आहे.

 यंदाच्या दिवाळीत किचन अपग्रेड करण्याचे स्वप्न पाहत असाल तर क्रोमामध्ये तुमच्यासाठी सादर आहेत आकर्षक ऑफर्स! २५६ लिटरचा फ्रॉस्ट-फ्री इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर फक्त २२९९० रुपयांना मिळेल. अजून जास्त पर्याय हवे असतील तर कन्व्हर्टिबल २५६ लिटर रेफ्रिजरेटर मिळेल फक्त २८९९० रुपये किमतीला. मोठा फ्रिज हवा असेल तर क्रोमामध्ये ४००लिटर + बॉटम माउंट कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर १९९४ रुपयांपासून पुढील सुलभ ईएमआयला विकत घेता येईल.

 घरकामांमध्ये सुविधा मिळणे आवश्यक असते हे जाऊन क्रोमाने ८ किलोची ५ स्टार इन्व्हर्टर फुली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन दर महिन्याला फक्त १७९९ रुपयांपासून पुढील किफायतशीर ईएमआयसह उपलब्ध करवून दिली आहे. दिवाळीसाठी स्टायलिश लुक हवा असेल आणि कनेक्टेड देखील राहायचे असेल तर फक्त ९९९ रुपयांना स्मार्टवॉचेस खरेदी करा. ५जी फोन्सवर क्रोमामध्ये अविश्वसनीय ऑफर्स दिल्या जात आहेत. ५जी फोन खरेदी करा क्रोमामध्ये १३४९९ रुपयांपासून पुढील किमतींना. काही निवडक फोन खरेदी केल्यावर तुम्हाला मिळेल ब्ल्यूटूथ कॉलिंग वॉच फक्त ४९ रुपयांना, आता तुमच्या टेक कलेक्शनला आधुनिक सुविधांचा स्पर्श मिळवून द्या.

क्रोमामध्ये मॅकबुक एअरच्या किमती ४९५०० रुपयांपासून पुढे आहेत आणि मॅकबुक मिळेल दर महिन्याला २२९९ रुपये ईएमआयवर.  दिवाळीमध्ये नातेवाईक, मित्रमैत्रिणींसोबत पार्टीचा आनंद घेऊ इच्छित असाल तर क्रोमामध्ये साउंडबारवर फक्त ९९९ रुपयांपासून पुढील ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही टीव्ही खरेदी कराल तेव्हा साउंडबार निवडा आणि विशेष १०% डिस्काउंटसह तुम्ही खरेदी करू शकाल फक्त १०,००० रुपयांपासून पुढील किमतींना.  हवेच्या प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करा, एअर प्युरिफायर खरेदी करा आकर्षक किमतींना. छोट्या जागेसाठी कॉम्पॅक्ट मॉडेल हवे असेल किंवा संपूर्ण घरासाठी हाय-कपॅसिटी प्युरिफायर हवा असेल, क्रोमामध्ये तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. 

 क्रोमा स्टोर्स आणि croma.com वर क्रोमा ओन लेबल उत्पादने आकर्षक किमतींना खरेदी करा. croma.com वर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय सीसी/डीसी वर २००० रुपयांपर्यंतची झटपट १०% सूट मिळवा, स्टोअर्समध्ये आणि वेबसाइटवर मोठ्या बँकांवर 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा आनंद घ्या, बॅग श्रेणी @५९९/- पासून आणि स्टोअरमध्ये ३००० रुपयांची खरेदी करा आणि १००० रुपयांच्या वरील किमतीच्या सर्व क्रोमा ऑडिओवर ५०० रुपयांची सूट मिळवा. क्रोमा साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर खरेदी करा आणि क्रोमा ४५ लिटर डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर विनामूल्य मिळवा आणि क्रोमा वॉशिंग मशीन खरेदी करा आणि क्रोमा २००० वॅट स्टीम आयर्न फ्री मिळवा.

खात्रीशीर कमी किमती आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विशाल श्रेणी यांची आतषबाजी असलेला क्रोमाचा फेस्टिवल ऑफ ड्रीम्स यंदाच्या दिवाळीत तुमचे घर अपग्रेड करण्यासाठी सर्वोत्तम फेस्टिवल डेस्टिनेशन आहे. तुमच्या जवळच्या क्रोमा स्टोरला किंवा croma.com ला भेट द्या व आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …