no images were found
हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी जनता दरबार
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी, सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या वैयक्तीक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे. यावेळी आपल्या समस्यांविषयीचा लेखी अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे