Home धार्मिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेकडून करवीर निवासिनी अंबाबाईची विधिवत पूजा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेकडून करवीर निवासिनी अंबाबाईची विधिवत पूजा

9 second read
0
0
33

no images were found

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेकडून करवीर निवासिनी अंबाबाईची विधिवत पूजा

 

             कोल्हापूर :  जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांच्याकडून श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची विधिवत पूजा व ओटी भरण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, पश्चिम देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, सहाय्यक सचिव देवस्थान व्यवस्थापन शितल दिलीप इंगवले, लेखाधिकारी देवस्थान समिती अस्मिता मोठे व उपअभियंता देवस्थान व्यवस्थापन समिती सुरेश जयसिंग पाटील यांचे सह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार

    करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार   कोल्हापूर, (प्रतिनिधी):– तत्त्वज्ञा…