Home शासकीय माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

5 second read
0
0
40

no images were found

माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

कोल्हापूर : माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी कळविले आहे.

 ज्या पाल्यांना 12 वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा रोड येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…