Home शासकीय पसंतीच्या व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन क्रमांकाची ऑनलाईन नोंदणी करा

पसंतीच्या व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन क्रमांकाची ऑनलाईन नोंदणी करा

1 second read
0
0
24

no images were found

पसंतीच्या व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन क्रमांकाची ऑनलाईन नोंदणी करा

 

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विविध व्यवसायाच्या पाचव्या समुपदेशन(कौन्सिलिंग राऊंड) फेरीमधील प्रवेशाकरीता उमेदवारांनी त्यांच्या दहावीच्या गुणानुक्रमे (मेरीटनुसार) प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायामधून पसंतीचा व्यवसाय निश्चित करण्यासाठी 27 किंवा 28ऑगस्ट रोजी रजिस्ट्रेशन क्रमांकाची ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणीची सोय संस्थेत दोन्ही दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच पाचव्या प्रवेश फेरीसाठी त्यांना दिलेल्या तारखेस संस्थेत सर्व मुळ कागदपत्रांसह, दोन आयकार्ड साईज फोटो व आवश्यक प्रवेश शुल्क घेवून उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…