
no images were found
आयुक्त के मंजू लक्ष्मी यांची महालक्ष्मी मंदिराला भेट
कोल्हापूरचे नवनियुक्त आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले त्यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेरलेकर देसाई ,प्रशांत गवळी पुरोहित सुदाम सांगळे आधी कर्मचारी उपस्थित होते