Home धार्मिक राधाकृष्णतरुणमंडळकडून यंदा  केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार 

राधाकृष्णतरुणमंडळकडून यंदा  केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार 

2 second read
0
0
101

no images were found

राधाकृष्णतरुणमंडळकडून यंदा  केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार 

भव्य प्रतिकृती साकारण्याची परंपरा असणारे  राधाकृष्णतरुणमंडळ सर्वांना नमस्कार, आपले सर्वांचे लाडके राधाकृष्ण तरुण मंडळ ह्या वर्षी घेऊन येत आहे, भारताच्या उत्तर हिमालयातील छोटा चार धाम तीर्थ क्षेत्रातील चार  प्रमुख स्थळांपैकी एक आणि पंच केदार तीर्थक्षेत्रांपैकी एक असणारे पवित्र ‘ केदारनाथ मंदिर हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात उंच आहे. कोल्हापूर पासून ह्या मंदिराचे अंतर १९३५ किलोमीटर आणि ३५८५ फूट उंचीवर आहे. केदारनाथ मंदिराविषयी म्हटले जाते की ह्या मंदिराचे दर्शन केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो मोक्षाचे द्वार आपल्यासाठी खुले होते. नेहमीप्रमाणे आपल्या ह्या वर्षीही आपल्या संस्कृतीला जपण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. नक्की भेट द्या आपल्या लाडक्या गणरायाचे केदारनाथ मध्ये दर्शन घेण्यासाठी.. जय गणेश ओम नमः शिवाय,.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…