Home सामाजिक गगनबावडा तालुक्यात 17.1 मिमी पाऊस

गगनबावडा तालुक्यात 17.1 मिमी पाऊस

13 second read
0
0
59

no images were found

गगनबावडा तालुक्यात 17.1 मिमी पाऊस

 

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 17.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 1.9 मिमी, शिरोळ – 0.6 मिमी, पन्हाळा- 5.2, शाहूवाडी- 10.2 मिमी, राधानगरी- 4.1 मिमी, गगनबावडा-17.1 मिमी, करवीर- 5.8 मिमी, कागल- 3.5 मिमी, गडहिंग्लज- 0.9 मिमी, भुदरगड- 4.7 मिमी,  आजरा-3.5 मिमी, चंदगड- 2.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

‘हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाल…