Home शासकीय शेतकऱ्यांसाठी पॅकेज अथवा मदत आज ठरणार

शेतकऱ्यांसाठी पॅकेज अथवा मदत आज ठरणार

0 second read
0
0
124

no images were found

शेतकऱ्यांसाठी पॅकेज अथवा मदत आज ठरणार

मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करणार की मदतीबाबत सरकार वेगळा निर्णय घेणार हे आजच्या अधिवेशनात ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच राज्यभरातील शेतकऱ्याकडून दिलासा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सरकार आज निवेदन सादर करणार असल्याचं सभागृहात सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…