no images were found
नागरीकांना आपला मोबाईल क्रमांक, ईमेल ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध
त्याचबरोबर भविष्यात घरफाळा विभागाची कराची देयके नागरीकांना ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी ज्या मिळकतधारकांचे मोबाई क्रमांक, ईमेल महापालिकेकडे रजिस्ट्रेशन नाही त्यांनी आपले नांव, पत्ता, करदाता क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेलची माहिती http://kolhapurcorporation.gov.in/Public_Notices.html व www.kolhapurcorporation.gov.in/Property_Tax_Department.html या वेबपेजवर गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी शहरातील मिळकतधारकांनी हा गुगल फॉर्म भरुन आपली माहीती अदयावत करावी व 30 जून अखेर 6 टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.